Aaj Gold Rate Kay MCX वर आज सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी वाढला आहे, ज्यामुळे ऑक्टोबरमधील वायदा 99,410 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली असून, चांदी 10 रुपयांनी वाढून 1,17,100 रुपये प्रति किलो झाली आहे.
आज सोन्याचा दर किती मिळतोय…?
सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 92,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,07,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे, मात्र सराफा बाजारात सोन्याचा दर थोडा कमी झाल्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर, आयात शुल्क, कर आणि रुपया-डॉलर विनिमय दरावर आधारित असतात. भारतात सोन्याला केवळ गुंतवणुकीचे साधन मानले जात नाही, तर ते लग्नसमारंभ आणि सणांसाठी एक महत्त्वाचा भाग आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय जाणून घ्या खालील प्रमाणे
सोन्याचे आजचे दर (10 ग्रॅम) 22 कॅरेट सोने (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई: 92,350 रुपये
पुणे: 92,350 रुपये
नागपूर: 92,350 रुपये
कोल्हापूर: 92,350 रुपये
जळगाव: 92,350 रुपये
ठाणे: 92,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय..?
(प्रति 10 ग्रॅम)मुंबई: 1,07,750 रुपये
पुणे: 1,07,750 रुपये
नागपूर: 1,07,750 रुपये
कोल्हापूर: 1,07,750 रुपये
जळगाव: 1,07,750 रुपये
ठाणे: 1,07,750 रुपये
डिस्क्लेमर: येथे दिलेले सोन्याचे आणि चांदीचे दर हे केवळ माहितीसाठी आहेत. हे दर विविध स्त्रोतांवर आधारित असून, बाजारपेठेनुसार आणि स्थानिक सराफांच्या दरांनुसार त्यात फरक असू शकतो. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या शहरातील सोन्याच्या दरांची खात्री करून घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीवर आधारित कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.