EV Toll Exemption
आज पासून ईव्ही गाड्यांना टोलमाफी! या यादीत असलेल्या महामार्गावर टोल फ्री प्रवास EV Toll Exemption
EV Toll Exemption राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे महामार्ग, हिंदुस्थान समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरून सर्व प्रकारच्या ईव्ही (Electric Vehicle) वाहनांना टोलमाफी ...