Gas Cylinder Subsidy
गॅस सिलेंडरवर 300 रुपयांचे अनुदान पुन्हा सुरू; अर्जाची संधी गमावू नका! Gas Cylinder Subsidy
Gas Cylinder Subsidy केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलिंडरवरील अनुदान पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ...