Weather Alert
आज मुसळधार पावसाचा इशारा! तब्बल आज या 16 जिल्ह्यांत रेड-ऑरेंज अलर्ट Weather Alert
Weather Alert श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला दिसतो आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत असताना, अजूनही काही शेतकरी पावसाच्या ...