Well Borewell Subsidy
आता शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी 40 हजार रुपये अनुदान लगेच खात्यात Well Borewell Subsidy
Well Borewell Subsidy महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीतील बोअरिंगसाठी थेट ₹४०,००० ...